जिल्‍हा प्रशासन

lonikar

मा. श्री बबनराव लोणीकर

पानी पुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री

मा. श्री बबनराव लोणीकर, पानी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे पालकमंत्री आहेत व श्री शिवाजी जोंधळे भा.प्र.से. हे जालना जिल्‍हयाचे जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी आहेत.

 

 

jondhale

श्री शिवाजी जोंधळे भा.प्र.से.

जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी, जालना

तसेच खालील अधिकारी जालना जिल्‍हयामध्‍ये कार्यरत आहेत.
 

पदनाम

अधिका-याचे नाव

जिल्‍हाधिकारी, जालना

श्री शिवाजी जोंधळे, भा.प्र.से.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जि प जालना

श्रीमती नीमा अरोरा भा.प्र.से.

पोलीस अधिक्षक, जालना

श्री रामनाथ पोकळे, भा.पो.से.

अपर जिल्‍हाधिकारी

श्री प्रकाश बाबुराव खपले

निवासी उपजिल्‍हाधिकारी

श्री राजेश जोशी

उपविभागीय दंडाधिकारी, जालना

श्री.केशव नेटके

उपविभागीय दंडाधिकारी, परतूर

श्री. ब्रिजेश पाटील

उपविभागीय दंडाधिकारी, अंबड

श्री. प्रविण धरमकर

उपविभागीय दंडाधिकारी, भोकरदन

श्री. हरीश्चंद्र गवळी

जिल्‍हा पुरवठा अधिकारी

श्री राजु नंदकर

उपजिल्‍हाधिकारी (रो.ह.यो.)

श्री संदीप पाटील  

उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक)

श्रीमती संगीता सानप

उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य)

श्री कमलाकर फड

उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन)

श्री संदिप पाटील (अति. प्रभार)

भूसंपादन अधिकारी (ल.सिं.का.)

श्री राजु नंदकर(अति. प्रभार)

जिल्‍हा नियोजन अधिकारी

श्री राजेंद्र जगताप

जिल्‍हा खनिकर्म अधिकारी

श्री संदीप पाटील

जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी

श्री आर.पी.पडूळकर

तहसीलदार, जालना

डॉ.विपीन पाटील

तहसीलदार, बदनापूर

श्री प्रविण पांडे

तहसीलदार, भोकरदन

श्रीमती योगीता कोल्हे

तहसीलदार, जाफ्राबाद

श्री जे डी वळवी

तहसीलदार, परतूर

श्री डी. डी. फुपाटे

तहसीलदार, मंठा

श्री किशोर देशमुख (अति. प्रभार)

तहसीलदार, अंबड

श्री दत्ता भारसकर

तहसीलदार, घनसावंगी

श्रीमती अश्विनी डमरे

 

जिल्‍हा प्रशासन

प्रशासकीय रचना

 • 1 मे 1981 रोजी जालना जिल्‍हयाची निर्मीती झाली. सुरूवातीला जिल्‍हयामध्‍ये 5 तहसील होते.

 • त्‍यात जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद व परतूर. व जालना हे एकमेव उपविभाग होते. जालना शहर हे जिल्‍हयाचे मुख्‍यालय होते.

 • नंतर 26 जानेवारी 1992 रोजी परतूर या उपविभागाची निर्मीती झाली. व 15 ऑगष्‍ट 1992 रोजी तीन नविन तहसील कार्यालयांची निर्मीती झाली. मंठा, बदनापूर व घनसावंगी हे तीन तालुके नविन निर्माण झाले.

 • १५ ऑगस्ट २०१३ रोजी अंबड व भोकरदन या दोन नवीन उपविभागांची निर्मीती झाली.

 • आजच्‍या परिस्‍थीतीमध्‍ये जालना जिल्‍हयामध्‍ये 4 उपविभाग, 8 तहसील व 970 गावे आहेत.

खालील तक्‍त्‍यानुसार जिल्‍हयाची रचना व गावनिहाय माहिती दर्शविली आहे.

 

उपविभाग

तहसील.     

जालना

जालना, बदनापूर,

परतूर

परतूर, मंठा,

अंबड

अंबड, घनसावंगी.

भोकरदन

भोकरदन, जाफ्राबाद

 

तहसीलचे नाव

गावे

सजे

मंडळ

जालना

151

46

8

बदनापूर

91

30

5

भोकरदन

155

48

8

जाफ्राबाद

101

28

5

परतूर

98

28

5

मंठा

117

27

4

अंबड

138

44

7

घनसावंगी

117

41

7

जिल्‍हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय व्‍यवस्‍था

जिल्‍हाधिकारी हे जिल्‍हा प्रशासन व महाराष्‍ट प्रशासनाचे मुख्‍य आधार आहेत. प्रत्‍येक निर्णय, कायदा आणि सुव्‍यवस्‍था, महसूल, निवडणूक, नैसर्गीक आपत्‍ती ई. महत्‍वाच्‍या जबाबद-या जिल्‍हाधिकारीस पार पाडाव्‍या लागतात.

जिल्‍हाधिकारी यांच्‍या नियंत्राणाखाली प्रशासकीय अधिकारी खालील प्रमाणे काम पाहत असतात.

 • 1. अपर जिल्‍हाधिकारी
 • 2. निवासी उपजिल्‍हाधिकारी
 • 3. जिल्‍हा पुरवठा अधिकारी
 • 4. भूसंपादन अधिकारी
 • 5. भूसुधार अधिकारी
 • 6. जिल्‍हा निवडणूक अधिकारी
 • 7. उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो.
 • 8. जिल्‍हा नियोजन अधिकारी
 • 9. जिल्‍हा खनिकर्म अधिकारी
 • 10. जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी
 • 11. उपसंचालक (M.C.)
 • 12. उपविभागीय अधिकारी, जालना
 • 13. उपविभागीय अधिकारी, परतूर
 • 14. उपविभागीय अधिकारी, अंबड
 • 15. उपविभागीय अधिकारी, भोकरदन
 • 16. तहसीलदार जिल्‍हा जालना

colloff