विविध प्रमाणपत्रे /दाखले /आदेश ईत्यादी

 

अ.क्रं.

सांकेतांक

प्रमाणपत्र / दाखले प्रकार 

कालावधी

वय व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र

३ दिवस

सांस्कृतीक कार्यक्रम परवाना

१ दिवस

शस्त्र परवाना नुतणीकरण

१० दिवस

हॉटेल परवाना ( बेबाकी प्रमाणपत्र )

१० दिवस

तात्पुरता फटाका विक्री परवाना

१५ दिवस

स्वातंत्र्य सैनिकांचे ( दुय्यम ) ओळखपत्र

३ दिवस

स्वातंत्र्य सैनिकांचे आई-वडील,पत्नीच्या अंत्यविधीसाठी आर्थिक सहाय्य

७ दिवस

स्वातंत्र्य सैनिकांच्या / वारस पत्नींना वैद्यकीय आर्थिक सहाय्य

३० दिवस

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलीच्या शुभ विवाह प्रित्यर्थ आर्थिक सहाय्य

१० दिवस

१०

१०

अकृषिक ( एन. ए.) परवाना

९० दिवस

११

११

एैपतीचा दाखला ( जिल्हाधिकारी कार्यालय )

७ दिवस

१२

१२

दगड खाणपट्टा परवाना

१५ दिवस

१३

१३

गौण खनिज परवाना

१० दिवस

१४

१४

स्टोन कशर रवाना

१० दिवस

१५

१५

प्रमाणित प्रत ( जिल्हाधिकारी कार्यालय )

७ दिवस

१६

१६

प्रकल्प ग्रस्ताचे/धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र

१५ दिवस

१७

१७

लाभक्षेत्रातील जमीनविक्री /वाटणी/गहाण/बक्षीस परवानगी बाबत

१५दिवस

१८

१८

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बदलून देणे बाबत

७ दिवस

१९

१९

महिला प्रधान क्षेत्र बचत एजन्सी परवाना

१० दिवस

२०

२०

महिला प्रधान क्षेत्र बचत एजन्सीचे नुतणीकर

७ दिवस

२१

२१

अधिकृत अल्पबचत एजन्सी ( एस.ए.एस.) परवाना

७ दिवस

२२

२२

महीला प्रधान क्षेत्रीय बचत एजन्सी रदद करणे

३ दिवस

२३

२३

अल्पबचत एजन्सी रदद करणे

३ दिवस

२४

२४

अल्पबचत एजन्सीचे नुतणीकर

३ दिवस

२५

२५

एैपतीचा दाखला (उप विभागीय अधिकारी)

७ दिवस

२६

२६

लॉजींग बोर्डीग परवाना

१५ दिवस

२७

२७

प्रमाणित प्रत (उप विभागीय अधिकारी)

७ दिवस

२८

२८

गौण खनिज परवाना (उप विभागीय अधिकारी)

७ दिवस

२९

२९

शस्त्र परवाना नुतनीकर (उप विभागीय अधिकारी)

७ दिवस

३०

३०

उत्पन्नाचा दाखला

३ दिवस

३१

३१

उत्पन्नाचा दाखला (३ वर्षे)

३ दिवस

३२

३२

-नॉनक्रिमीलेअर जातीचे प्रमाणपत्र

१५ दिवस

३३

३३

रहिवाशी प्रमाणपत्र ( १५ वर्षे वास्तव्याबाबत )

३ दिवस

३४

३४

वय व आधिवास प्रमाणपत्र

३ दिवस

३५

३५

खाद्यपदार्थ परवाना

२ दिवस

३६

३६

श्रावण बाळ सेवा योजना ( राष्ट्रीय वृदापकाळ निवृत्ती वेतन योजना ) (ग्रामीण )

१० दिवस

३७

३७

संजय गाधी निराधार / आर्थिक दुर्बलासाठी अनुदान योजना ( ग्रामीण )

१० दिवस

३८

३८

इंदीरा गांधी निराधार भूमिहिन  शेतमजूर महीला अनुदान योजना ( ग्रामीण )

१० दिवस

३९

३९

कुटूंब अर्थ सहाय्य योजना ( ग्रामीण )

३० दिवस

४०

४०

गौण खनिज परवाना ( फक्त माती )

१५ दिवस 

४१

४१

नविन कौटूंबिक शिधा पत्रिका

७ दिवस

४२

४२

द्द प्रमाणपत्रा आधारे नविन कौटुंबिक शिधा पत्रिका

७ दिवस

४३

४३

कौटुंबिक शिधा पत्रिकात नाव समावेश करणे

७ दिवस

४४

४४

व्दितीय शिधापत्रिका मिळणे बाबत

७ दिवस

४५

४५

कौटुंबिक शिधापत्रिकात नाव कमी करणे किंवा रद्द करणे

३ दिवस

४६

४६

एैपतीचा दाखला (तहसिल कार्यालय रु.१ लाखाच्या आत )

२ दिवस

४७

४७

प्रमाणित प्रत ( तहसील कार्यालय )

६ दिवस

४८

४८

खाद्यपदार्थ परवाना नुतणीकर

२ दिवस

४९

४९

वारसा प्रमाणपत्र

१८ दिवस

५०

५०

शिधापत्रिका नुतणीकर

७ दिवस

५१

३६

श्रावण बाळ सेवा योजना ( राष्ट्रीय वृदापकाळ -निवृत्ती वेतन योजना ) ( शहरी )

२१ दिवस

५२

५३

संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलासाठी अनुदान योजना ( शहरी )

२१ दिवस

५३

५४

इंदीरा गांधी निराधार भूमिहिन  शेतमजूर महीला अनुदान योजना ( शहरी )

२१ दिवस

५४

५५

कुटूंब अर्थ सहाय्य योजना ( शहरी )

२१ दिवस

५५

५६

जमीन मोजणीचा अर्ज ( साधी मोजणी )

३० दिवस

५६

५७

 जमीन मोजणीचा अर्ज ( तातडीची मोजणी )

६० दिवस

५७

५८

जमीन मोजणीचा अर्ज ( अति तातडीची मोजणी )

३० दिवस

५८

५९

आखीव पत्रिका-सहीसुध नक्कल

१ दिवस

५९

६०

नामान्‍तरासाठी अर्ज

१५ दिवस

६०

६२

मृत्यु नोंदणीचा दाखला (एक वर्षावरील नोंद)

५ दिवस

६१

६४

जातीचे प्रमाणपत्र एस.सी.

१५ दिवस

६२

६५

जातीचे प्रमाणपत्र ओ.बी.सी.

१५ दिवस

६३

६६

जातीचे प्रमाणपत्र व्ही.जे.एन.टी.

१५ दिवस

६४

६७

जातीचे प्रमाणपत्र एस.बी.सी.

१५ दिवस

६५

६८

जातीचे प्रमाणपत्र एस.टी.

१५ दिवस

६६

८३

बौध्द जातीचे प्रमाणपत्र

१५ दिवस

६७

८४

नॉन क्रिमीलेअर जातीचे प्रमाणपत्र नुतनीकर

१२ दिवस