पोलीस अधीक्षक, जालना  

 

पोलीस अधीक्षक, जालना : श्रीमती ज्योतीप्रीया सिंग ( भा पो से )

पोलीस प्रशासन हे जिल्‍हयातील कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित ठेवण्‍यासाठी जबाबदार आहे. प्रशासकीय दृष्‍टीने जालना जिल्‍हा हा चार उपविभागांमध्‍ये विभागलेला आहे.

१) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जालना,

2)  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, परतूर,

३)  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भोकरदन,

4)  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अंबड

पोलीस ठाणे     : १६

पोलीस चौकी     : ०८

पोलीस प्रशासनामधील अधिकारी व कर्मचा-यांची संख्‍या-

पोलीस अधीक्षक : ०१

अपर पोलीस अधीक्षक : ०१

पोलीस उप अधीक्षक : ०५

पोलीस निरीक्षक : १५

पोलीस उप निरीक्षक : ४२

पोलीस शिपाई : १११३

पोलीस खात्‍याचे इतर विभाग

  • राज्‍य राखीव पोलीस बल, जालना

  • पोलीस प्रशिक्षण विद्यालय, जालना

  • होम गार्डस्