नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग

विभागाचे नांव                             : नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग
विभागाचा पत्ता : नगर रचनाकार,जालना.
प्रशासकीय इमारत २ रा.मजला, जालना.

कार्यालय दुरध्वनी क्रमांक :०२४८२-२२५२७८

कार्यालय प्रमुखाचे नांव व पदनाम : सुमेध सु.खरवडकर, नगर रचनाकार,जालना.

मंजुर पदांची संख्या (भरलेल्या व रिक्त) : १२ (०८+०४)

विभागाच्या योजना (केंद्गीय,राज्य,स्थानिक,इतर) :
राज्य - नवि ६(अ) योजना.
केंद्र - एकात्मिक शहर विकास योजना.

आर्थिक व भौतिक योजना (केंद्गीय,राज्य,स्थानिक,इतर) :
राज्य
: या विभागा मार्फत विकास योजना अंमलबजावणी करिता नवि ६ (अ) योजने ,

अंतर्गत जिल्हा नियोजन व विकास महामंडळामार्फत प्राप्त होणा-या निधीचे वितरण.
नवि ६ (अ) २०१४-१५
कर्ज १०० लक्ष व अनुदान १०० लक्ष.

साध्य : जालना,अंबड,भोकरदन व परतुर या नगर परिषदांचे विकास योजना सुधारित
करण्याची कार्यवाही. तसेच जालना झालर क्षेत्र (सुधारीत) मंजुर.

नविन पध्दत : आधुनिक तंत्रज्ञान वापरुन जालना जिल्हा प्रादेशिक योजना तयार करणे.
(उपग्रह चित्राद्वारे व अनुषंगीक माहितीचे आधारे).

मुळ अधिनियम व नियम : योजना कार्यान्वीत करणेसाठी.

अ) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६.
ब) “अ”,“ब” व “ क” वर्ग नगर परिषद,नगर पंचायत करिता प्रमाणित विकास नियंत्रण नियमावली.

मा.अ. प्रकटीकरण :-
विभागाचे संकेतस्थळ :- https://dtp.maharashtra.gov.in

  कार्यालयातील छायाचित्रे :

 

 

कामासंबंधीत काही छायाचित्रे :-