वापरसुलभता

कोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळ बघता येईल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे.

परिणामी संकेत स्थळ विविध उपकरणात बघणे शक्य होईल, जसेकी वेब सक्रीय मोबाईल, वॅप फोन, पी. डि. ए. आणि संकेत स्थळावरील माहिती सहज उपलब्द्ध होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहे, अंध व्यक्तींना संकेत स्थळावरील माहिती स्क्रीन रीडर व भिंगाचा वापर करून बघता येईल उदारणार्थ एक उपयोगकर्ता डोळ्यांनी आंधळा आहे ते सुद्धा सहायक तंत्रज्ञान वापरून संकेत स्थळाचा वापर करू शकतो, जसेकी पडद्यावरील वाचक आणि भिंगाचा वापर (मैग्निफायर्स). संकेत स्थळ तयार करताना आम्ही जागतीक स्तरावर वापरण्यात येणाऱ्या माणकांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे जेणे करून संकेत स्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तींला मदत होईल हा उद्देश आहे.

या संकेत स्थळाच्या वापर विषयी तुम्हाला काही समस्या किवा सुचवायचे असेल तर, आम्हाला कळवा आणि आम्हाला एक उपयोगी प्रतिक्रिया करण्यसाठी सक्षम बनवा.

सुगमता वैशिष्ट्येः

सुगमतेचे पर्याय

पटलावरील मजकूर वाचणे आपल्याला कठीण वाटते का ?
पटलावर दिसणारी माहिती स्पष्टपणे दिसू शकत नाही का ?

उत्तर " हो " असल्यास पटल प्रदर्शन नियंत्रणासाठी या संकेत स्थळावर पुरवण्यात आलेल्या सुगमता पर्यायाचा वापर करा. अधिक चांगली दृष्यमानता आणि वाचनीयता प्राप्त करण्यासाठी मजकुराचा आकार आणि रंगसंगती बदलण्याची सुविधा या पर्यायांद्वारे उपलब्ध आहे.

मजकुराचा आकार बदलणे

मजकुराचा आकार प्रमाणित आकारापेक्षा कमी अथवा जास्त करणे, हे मजकुराच्या आकार बदलाशी संबंधित आहे. वाचनीयतेवर प्रभाव पाडणारे 3 पर्याय तुम्हाला सुचवण्यात आले असून मजकुराचा आकार वाढवण्याची सुविधा हे पर्याय उपलब्ध करुन देतात. पर्याय पुढीलप्रमाणे -

विशाल: विशाल आकारामध्ये माहिती प्रदर्शित करतो.
मोठा: प्रमाणित आकारापेक्षा मोठया आकारात माहिती प्रदर्शित करतो.
मध्यम: माहिती प्रमाणित आकारात अर्थात मूळ आकारात प्रदर्शित करतो.

* मजकुराचा आकार बदलण्यासाठी कोणत्याही पानाच्या वरच्या भागात "मजकूर आकार" या बटणावर क्लिक करा.